Home News Update बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी भाजपचे नेते शिवतिर्थावर जाणार का?

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी भाजपचे नेते शिवतिर्थावर जाणार का?

Support MaxMaharashtra

शिवसेना(Shiv Sena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb  Thackeray) यांचा उद्या 17 नोव्हेंबरला स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने शिवाजी पार्कवर आजच तयारीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या वेळेला शिवसेनेचे सत्ता स्थापनेवरुन भाजपशी मतभेद झाल्यानं भाजप(BJP) नेते शिवतिर्थावर जाणार का?

त्याचबरोबर सत्ता स्थापनेच्या दृष्टीकोनातून कॉंग्रेस- राष्ट्रवादी शी जवळीक आल्यानं आघाडीचे नेते शिवतिर्थावर जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997