Home News Update लखनऊमध्ये कोर्टात स्फोट, अनेक वकील जखमी

लखनऊमध्ये कोर्टात स्फोट, अनेक वकील जखमी

Support MaxMaharashtra

लखनऊच्या वजीरगंज कोर्टात आज एक बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात एक व्यक्ती गंभाररित्या जखमी झाली आहे. तर दोन जणांना इजा झालीये. संजीव लोधी या वकीलांच्या चेंबरवर हा बॉम्ब फेकण्यात आला होता. यामागे जितू यादव या वकिलाचा हात असल्याचा आरोप लोधी यांनी केला आहे.

पोलिसांनी कोर्टाच्य परिसरातून आणखी तीन जिवंत बॉम्ब शोधून काढले आहेत. या बॉम्बस्फोटामागे वकिलांच्या दोन गटांमधील भांडण कारण असल्याची सध्या चर्चा आहे. पण निश्चित कारण अजूनही समजू शकलेले नाही.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997