Home News Update नाराज एकनाथ खडसे पवारांच्या भेटीला

नाराज एकनाथ खडसे पवारांच्या भेटीला

Courtesy : Social Media
Support MaxMaharashtra

भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे थेट दिल्लीत पोहोचले असून भाजप नेत्यांबरोबरच शरद पवार यांची भेट घेत आहे. एकनाथ खडसे आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे काही वेगळा मार्ग म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नाहीत ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

हे ही वाचा…

नवरत्न विकण्यासाठीच नागरिकत्व कायद्यात सुधारणा.. – प्रकाश आंबेडकर

समाजसेवेची भूक भागवणाऱ्या जेवणाची गोष्ट

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडण्यास मंजूरी

जळगाव येथील विभागीय संघटनात्मक बैठकीत आपलं म्हणणं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी आशा होती. पण त्यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून केंद्रीय नेतृत्वाकडे आपण न्याय मागायला आलो आहोत. असं एकनाथ खडसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं पण त्याचबरोबर आता शरद पवार यांच्या भेटीला गेले आहे शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची भेट सुरु असून या बैठकीत काय कळतं हे पाहणं usukteche असेल

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997