Home News Update सत्ता स्थापनेचं तीन अंकी नाटक- आशिष शेलार

सत्ता स्थापनेचं तीन अंकी नाटक- आशिष शेलार

Support MaxMaharashtra

माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार(Ashish Shelar)  यांनी भाजप (BJP) आणि मित्रपक्षांच्या बैठकीनंतर राज्यभरात ९० हजार बुथवर भाजपच्या संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. सर्व आमदार आपल्या कार्यक्षेत्रात हा कार्यक्रम राबवतील अशी माहीती दिली.

तसेच “सत्ता स्थापनेचं जे तीन अंकी नाटक चालू आहे त्यावर आमचं लक्ष आहे. होणाऱ्या अन्य पक्षांच्या चर्चा आणि राजकीय परिस्थितीवरही लक्ष ठेवुन आहोत.” असा टोला नव्यानं सरकार स्थापन करू पाहणाऱ्या शिवसेना,(shivsena) कॉंग्रेस (congress) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांना लगावला आहे.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997