Home मॅक्स व्हिडीओ विरोधात गेलो असतो तर सरदार झालो असतो – बाळासाहेब थोरात

विरोधात गेलो असतो तर सरदार झालो असतो – बाळासाहेब थोरात

68
0

कॉंग्रेसला पुन्हा एकदा भरारी देण्यासाठी काय आहे, बाळासाहेब थोरात यांचा प्लॅन? राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आरोपावर काय म्हणाले बाळासाहेब थोरात? कलम 370 वर कॉग्रेसची भूमिका काय आहे? सोशल मीडियावर कॉंग्रेस मागे पडली आहे का?

कॉंग्रेस विचार जनतेपर्य़ंत पोहोचवण्यात बाळासाहेब थोरात यशस्वी होतील का? बाळासाहेब थोरात स्वत:ला बाजी प्रभू देशपांडे का संबोधतात? या सह महाराष्ट्राच्या राजकारणावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची सडेतोड मुलाखत थेट थोरातांच्या गडातून

Support MaxMaharashtra


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997