Home News Update कॉंग्रेस आमदार फोडण्यासाठी भाजपचा पुन्हा ‘ईडी’चा डाव- बाळासाहेब थोरात  

कॉंग्रेस आमदार फोडण्यासाठी भाजपचा पुन्हा ‘ईडी’चा डाव- बाळासाहेब थोरात  

Support MaxMaharashtra

भाजपला सत्तास्थापनेसाठी शिवसेनेची साथ न मिळाल्यामुळे आता कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं मत कॉंग्रेस (Congress) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला आहे.

शिवसेना (Shivsena) मुख्यमंत्री पदावर ठाम असुन भाजपला आता दुसरा पर्याय राहीला नाही. “निवडणूकीपुर्वी भाजपने (BJP) जे केलं ते पुन्हा सत्ता स्थापनेसाठी करत आहेत. मात्र जनतेनं त्यांचा निषेध केला आहे.” असं थोरात म्हणाले.

 


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997