Home News Update छत्रपतींशी मोदींची तुलना केल्यानं बच्चू कडू संतापले

छत्रपतींशी मोदींची तुलना केल्यानं बच्चू कडू संतापले

84
0
Support MaxMaharashtra

सात पिढ्या जन्म घेतला तरी शिवाजी महाराजांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी बच्चू कडू यांनी केलीये.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997