Home > मॅक्स व्हिडीओ > कोरोनावरील लस घेतल्यानंतर डॉ. अभय बंग यांचे आवाहन

कोरोनावरील लस घेतल्यानंतर डॉ. अभय बंग यांचे आवाहन

कोरोनावरील लस घेतल्यानंतर डॉ. अभय बंग यांचे आवाहन
X

गडचिरोलीमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग व डॉ राणी बंग यांनी कोरोनावरील लस घेतले. लसीकरण हे प्रभावी साधन आपल्या हाती आले आहे त्यामुळे आपल्या बरोबर इतरांचेही संरक्षण होईल असे मत डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केले. तसेच सरकारने नियोजन केल्याप्रमाणे जेव्हा प्रत्येकाला संधी मिळेल तेव्हा लस घ्या असे आवाहन त्यांनी केले आहे.


Updated : 23 Jan 2021 2:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top