Home News Update उमेदवारीसाठी रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघच का निवडला?

उमेदवारीसाठी रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघच का निवडला?

सध्या महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. याचे कारण ही तसंच आहे, कारण, या ठिकाणाहून शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणूकीच्या मैदानात आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या समोर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे हे उमेदवार आहेत.

पवारांचे नातू असलेल्या रोहित पवार यांनी हा मतदारसंघ का निवडला? रोहित पवार निवडून आले तर ते मतदारसंघात काय काम करतील? या सह राष्ट्रवादीतून अनेक नेते सोडून जात असताना राष्ट्रवादी पुन्हा एकदा उभारी घेईल का? पाहा रोहित पवार यांची रोखठोक मुलाखत…

Support MaxMaharashtra

LIVE : रोहीत पवारांनी का निवडला कर्जत जामखेड मतदारसंघ?… हे आहे कारण

LIVE : रोहीत पवारांनी का निवडला कर्जत जामखेड मतदारसंघ?… हे आहे कारण

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई शनिवार, 19 अक्तूबर 2019


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997