इंदापुर पालखी सोहळ्यात अंकिता पाटीलांचा सहभाग

इंदापुर पालखी सोहळ्यात अंकिता पाटीलांचा सहभाग

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत विजयी झाली. अंकिता हिला राजकीय पर्दापणातच यश मिळालं आहे. वारी हा वारकऱ्यांना आनंद देणारा, उत्साहित करणारा सोहळा असतो. अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात अंकिता पाटील सहभागी झाली आहे. दरम्यान, पालखी सोहळ्याला अनेक राजकीय नेते हजेरी लावत आहेत.