VIDEO : अजान सुरू होताच अमोल कोल्हेंनी थांबवलं भाषण!

VIDEO : अजान सुरू होताच अमोल कोल्हेंनी थांबवलं भाषण!

सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज’ यात्रेचा दुसऱा टप्पा सुरु आहे. आज या यात्रेच्या तिसऱ्या दिवशी ‘शिवस्वराज’ यात्रेत खासदार अमोल कोल्हे भाषण करत असताना अजान सुरु होताच अमोल कोल्हे यांनी भाषण थांबवलं पाहा हा व्हिडीओ

LIVE : अमोल कोल्हे

पुसद : राष्ट्रवादीची 'शिवस्वराज यात्रा'

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई गुरुवार, 22 अगस्त 2019