Home News Update सर्व पक्षीय कार्यकर्ते उद्या राज्यपालांना भेटणार – नवाब मलिक

सर्व पक्षीय कार्यकर्ते उद्या राज्यपालांना भेटणार – नवाब मलिक

Support MaxMaharashtra

महाराष्ट्रात प्रशासनाचं कामकाज ठप्प झालं असुन शेतकरी अडचणीत असताना दहा हजार कोटी रूपयांची मदतीची घोषणा होऊनही त्यांच्या पर्यंत मदत पोहचत नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत. मुख्यमंत्री सहायता निधीमधुनही गरजुंना उपचारासाठी पैसे मिळत नाहीत. अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik)  यांनी केली आहे.

काल पार पडलेल्या समान किमान कार्यक्रमाच्या बैठकीत प्रशासन गतिमान करण्यासाठी राज्यपालांना विनंती करण्याच्या हेतुने सर्व पक्षीय कार्यकर्ते भेट देणार असल्याचंही यावेळी नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997