Home News Update ‘दादा’गिरी जरूर चलेगी! – हेमंत देसाई

‘दादा’गिरी जरूर चलेगी! – हेमंत देसाई

737
0
Support MaxMaharashtra

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) ‘कुछ भी हो सकता है’ अशी स्थिती आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) नेहमीच सिंचन घोटाळा या मुद्द्यांवर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (shard Pawar) यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडवणीसानी (Devendra Fadnavis)  वारंवार सिंचन घोटाळ्यांबाबतीत तपास करण्याचं आश्वासन देत अजित पवार यांना वारंवार धमक्या दिल्या आहेत.

हे ही वाचा…

“मोरॉल इकॉनॉमी” म्हणजे काय?
पानिपत: मराठ्यांच्या एका युद्धाची कहाणी…
नागपुरात अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या; नागरिकांची ‘हैद्राबाद पॅटर्न’ची मागणी

मात्र, देवेंद्र फडवणीस यांनी अजित पवार यांच्या सोबत रात्रीच्या अंधारात जाऊन शपथ घेतली. आणि काही तास उलटत नाही तेच अचानक माध्यमांवर अजित पवारांवरील ९ प्रकारांच्या फाईल बंद करण्यात आल्या. अशा बातम्या झळकल्या.
नक्की काय आहे सिंचन घोटाळा? कशी मिळाली अजित पवार यांना क्लीन चिट? शरद पवार यांची मोदींसोबत झालेली भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय काय घडतंय वाचा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचं विश्लेषण

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997