Home News Update महाराष्ट्रात आम आदमी केंद्रस्थानी येईल?

महाराष्ट्रात आम आदमी केंद्रस्थानी येईल?

181
0
Support MaxMaharashtra

केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दिल्लीत अभूतपूर्व विजय मिळवला त्यामुळे महाराष्ट्रात असे काही घडू शकते का? केजरीवाल यांनी सामान्य माणसाला मध्यवर्ती ठेवून जसे राजकारण तसेच राजकारण महाराष्ट्रातील सध्याच्या प्रमुख पक्षांना पर्याय म्हणून उभे राहू शकते का?

महाराष्ट्राचा केजरीवाल कोण असू शकतो ?घराणेशाही सरंजामदार शाही पैसा आणि जात यात अडकलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या चळवळीचे राजकारणात रूपांतर होऊन पर्यायी पक्ष उभा राहू शकेल का? याची चर्चा कॉमन मॅन च्या नजरेतून हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील सर्व डाव्या चळवळीतील प्रवाह शेतकरी संघटना कामगार चळवळ व तरुण वर्ग एकत्र आला तर तो कदाचित निवडणुकीच्या राजकारणात जिंकणार नाही परंतु प्रस्थापित पक्षांचे प्रस्थापित राजकारण बदलायला भाग पडेल असा आशावाद वाटतो.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997