येणार तर मोदीच… मागचं रहस्य रवींद्र आंबेकर यांचं विश्लेषण

येणार तर मोदीच… मागचं रहस्य रवींद्र आंबेकर यांचं विश्लेषण

मोदींनी नोटाबंदी केली, मोदींनी जीएसटी आणला, मोदींच्या काळात बेरोजगारी वाढली, मोदींच्या काळात अर्थव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. तरीही काही लोक म्हणतात येणार तर मोदीचं ! मात्र, ही जी घोषणा आहे कशामुळे आली? कुठून आली? कशासाठी आली ? काय आहे याचं रहस्य ? जाणून घेऊया