आरे : तरुणाईचा जाहीरानामा…

आरे : तरुणाईचा जाहीरानामा…

आरेतील वृक्षतोङीला तरुणाई प्रकर्षाने विरोध करत आहे.आरेतील वृक्ष आमच्या सोबत वाढले आहेत त्यांचा खून होताना पाहुन खूप वाईट वाटलं सरकार वर विश्वास होता माञ दुट्टपी भुमिकेमुळे सर्व निराशा झाली.आम्ही मेट्रोच्या विरोधात नाही तर वृक्षतोङी विरोधात आहोत.आरे हे जंगल आहे का ?यावर ही तरुणाई म्हणते की

“आम्हाला लहानपणापासून जंगलात जाऊ नको असं सांगण्यात आलं आहे तर आरे हे माझ्या साठी जंगलच आहे.

यावेळी शिवसेनेच्या जाहीरनाम्यातून आरेचा मुद्दा गायब आहे म्हणत शिवसेनेच्या भुमिकेच पितळ उघङ पाङलं .