मोदी पंतप्रधान झाल्यापासून मॉब लिंचिंगमध्ये ८० टक्के मुस्लीमांचा मृत्यू – औवेसी

मोदी पंतप्रधान झाल्यापासून मॉब लिंचिंगमध्ये ८० टक्के मुस्लीमांचा मृत्यू – औवेसी

मी हिंदुंच्या विरोधात नाही मात्र हिंदुत्वाला माझा नेहमीच विरोध असेल. भाजपची जेव्हापासून सत्ता आली आहे तेव्हा पासून मुस्लीम समाजावर निशाना साधला जातोय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यू इंडियाची स्थापना करतायेत की भारताला हिंदुराष्ट्र बनवतायेत. अशी टिप्पणी खासदार असुउद्दीन औवेसी यांनी मुंबईतल्या सभेत मोदी सरकारवर केली आहे. तसेच नरेंद्र मोदी जेव्हा पासून पंतप्रधान झाले तेव्हापासून मॉब लिंचिंगमध्ये ८० टक्के मुस्लीम मारले गेले आहेत. दलित आदिवासींवरही अन्याय होत असल्याचं औवेसी यांनी म्हटलं आहे. पाहा हा व्हिडीओ…