राज्यात कोणीही विरोधी पक्ष नेते होणारच नाहीत. विरोधी पक्ष नेते बनण्यासाठी अधिकृत मान्यता मिळण्याइतक्या जागा विरोधकांना जिंकताही येणार नाहीत. तर वंचित बहुजन आघाडीचाही आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. अशी वंचित आघाडी काढून वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडी काढून वंचितांना सत्तेपासून दूर ठेवण्याचं काम करतंय : रामदास आठवलेराज्यात कोणीही विरोधी पक्ष नेते होणारच नाहीत. विरोधी पक्ष नेते बनण्यासाठी अधिकृत मान्यता मिळण्याइतक्या जागा विरोधकांना जिंकताही येणार नाहीत. तर वंचित बहुजन आघाडीचाही आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. अशी वंचित आघाडी काढून वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला.
Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई बुधवार, 16 अक्तूबर 2019