राजदीप सरदेसाई

राजदीप सरदेसाई

चांगले दिवस संपले रे बाबा…भारतीयांनो जागे व्हा ! 

प्रिय पंतप्रधान, सध्या अनेकजण कोणाला ना कोणाला तरी उद्देशून खुलं पत्र लिहितायत, त्यामुळे असं एक पत्र मी देखील लिहावं असं मला वाटलं. प्रथम २०१९ च्या लोकसभा निवडणूकीतल्या लक्षणीय विजयाबद्दल आपलं अभिनंदन. हा खरंच स्तिमित करणारा...

विरोधक मुक्त संसद

१७ व्या लोकसभेचे सदस्य म्हणून ‘जय श्रीराम’ चा घोष करत काही खासदारांनी शपथ घेतली. त्यावेळी वाटलं की याचसाठी मोदी सरकारला दहा वर्षांसाठी बहुमत मिळालंय. विरोधी पक्षाच्या एका खासदाराची ही वाक्य आहेत. या खासदारांची ही...

मोदीजी आता शुभेच्छापत्रं पाठवा – राजदीप सरदेसाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात दुस-यांदा पाशवी बहुमत मिळवणारे पंतप्रधान ठरले असून त्यानी पंडित नेहरू आणि इंदिरा गाधी यांच्या पंक्तीत स्थान मिळवलंय. त्यामुळं ज्यानी त्यांना हा विजय मिळवण्यात मदत केली त्यांना शुभेच्छा पत्रे पाठवण्याची...

त्सुनामी भाग २ – राजकारण की रिअँलिटी टीव्ही ?

महिनोनमहिने वातानुकूलित स्टुडिओमध्ये बसून बातम्या देणा-या टीव्ही चॅनेल्सच्या वृत्तनिवेदकांना निवडणूकीच्या काळात बाहेर पडावंच लागतं. देशातल्या विविध भागात गेल्यानंतर आम्हाला केवळ तिथली परिस्थीती सांगायची नसते तर मतदारांचा कौलही जाणून घ्यायचा असतो. “हवा” काय चालली आहे?...

मोदींविरोधात कोण? प्रादेशिक शहेनशहांचा नवा पर्याय

राजकारण हा अविश्रांत, जीव तोडून करायचा उद्योग आहे. त्यात आजारपण किंवा एखादं शारीरिक दुखणं याला जागाच नाही आणि ते देखील निवडणुकांच्या काळात आलं तर त्याकडे दुर्लक्षच करावं लागतं. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या आजारपणाच्या...

मोदींविरोधात कोण? प्रादेशिक शहेनशहांचा नवा पर्याय

राजकारण हा अविश्रांत, जीव तोडून करायचा उद्योग आहे. त्यात आजारीपण किंवा एखादं शारीरिक दुखणं याला जागाच नाही आणि ते देखील निवडणूकांच्या काळात आलं तर त्याकडे दुर्लक्षच करावं लागतं. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या आजारपणाच्या...

अझहर मसूदला ताब्यात द्या, राजदीप सरदेसाईंचं इम्रान खानला खुलं पत्र

हे पत्र लिहित असताना मी अतिशय दु:खी आहे, मनात संतापही आहे. हो, इतर सगळ्या भारतीयांप्रमाणेच, पुलवामामध्ये जे झालं त्याचा राग माझ्या मनात आहे. 40 जवानांना शहीद व्हावं लागलं याच्या जखमांमुळे संपूर्ण देश व्यथित आहे...

ओसरत्या लाटेतला निसटता विजय

बाबरी मस्जिदचा विध्वंस होण्याच्या घटनेला २५ वर्षे पूर्ण होत असतानाच गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. हा निव्वळ योगायोग असू शकतो. ते योग्यही आहे, कारण तेव्हापासून आतापर्यंत भाजपा गुजरातमध्ये एकही निवडणूक हरलेली नाही आणि बाबरी मस्जिदच्या विध्वंसाला कारणीभूत...

संसदेपेक्षा निवडणूका मोठ्या

जेव्हा १९९४ च्या हिवाळ्यात मी पहिल्यांदा मुंबईहून दिल्लीला गेलो तेव्हा संसदेचे वार्तांकन करणे हे माझ्यासाठी सर्वात मोठे आकर्षण होते. संसदेचा भव्य सेंट्रल हॉल आणि त्यात लावलेली दिग्गज नेत्यांची चित्रे न्याहाळणे खुप प्रोत्साहन देणारे होते....

भाजपचं होतंय काँग्रेसीकरण…

भारतीय जनता पार्टीत नव्याने दाखल झालेले मुकूल रॉय यांचे पक्ष कार्यालयात केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ज्या प्रकारे फुले देत उत्साहात स्वागत केले, त्याचे हे चित्र बरेच काही सांगत आहे. तृणमूल कॉंग्रेसचे माजी...