रवींद्र आंबेकर

रवींद्र आंबेकर

ECONOMIC-SLOWDOWN, मंदी, सरकार, government, india, news, marathi, blog, maxmaharashtra

मंदी – लोक मरतात सरकारच्या विश्वासामुळे..

सांगली-कोल्हापूरात पूर आला तेव्हा प्रशासनाने पूर येणार असल्याची माहिती दिली नाही, अशा प्रतिक्रिया पूरग्रस्त भागातील लोकांनी दिल्या. यावर लगेच भक्तांनी तुफान हल्ला चढवला आणि घरात पाणी घुसणार आहे हे पण सरकारने सांगायला पाहिजे का?...

चिदंबरम कुठे गेले…

चिदंबरम मिसिंग ( Chidambaram missing ) म्हणून सगळीकडे चर्चा सुरू आहे. चिदंबरम गेले कुठे ? देशाचा माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री कुठे गायब होतो? यंत्रणांच्या नोटीशींना भाव देत नाही, हे सर्व गंभीरच आहे. पी. चिदंबरम...

राज ठाकरे ईडी आणि टायमिंग

राज ठाकरे यांची ईडी मार्फत चौकशी होणार आहे. राज ठाकरे यांना चौकशी साठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. सामान्यतः ईडी किंवा इतर एजन्सी अशा पद्धतीचे समन्स नियमित स्वरूपात बजावत असतात. काही विशेष प्रकरणात...

5 ट्रिलीयन अर्थव्यवस्था आणि आव्हानं

मला माहित नाही, ५ ट्रिलीयन इकॉनॉमी म्हणजे नक्की काय होणार आहे. मोदी म्हणाले आहेत, हे अशक्य वाटतं अनेकांना आणि अशक्य कामं करण्यातच खरी मजा आहे. नरेंद्र मोदी खतरों के खिलाडी आहेत. सर्व प्रकारच्या तज्ज्ञांना...

स्वातंत्र्य चिरायू होवो….

यंदाचा 15 ऑगस्ट अनेक अर्थानी वेगळा आहे. नरेंद्र मोदी सरकारने अनेक धाडसी निर्णय सत्तेच्या दुसऱ्या टप्प्यात घेतले आहेत. यातला 370 कलम रद्द करण्याचा निर्णय आणि काश्मिरचं विभाजन करून केंद्रशासित करायचा निर्णय इतिहासाची पानं बदलणारा...

कॅमेरा निष्ठूर आहे…

बोटीत रिपोर्टर आणि कॅमेरामन नसता तर दोन लोकांना जास्तीचं वाचवता आलं असतं, किंवा अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेस जवळ आठ फूट पाणी जमल्याची खोटी बातमी मिडीयाने दिली ज्यामुळे आमच्या घरचे लोक घाबरले, प्रत्यक्षात तिथे पाणी कमी...

सत्ता भिनली..

सत्ता भिनली की ती काय करू शकते. याचं प्रदर्शन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घडवून आणलं आहे. नागरी समस्या मांडणाऱ्या महिलेचा हात पिरगळावा इतक्या थराला महापौर पोहोचले. मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीचे महापौर लोकांशी असे...
FLOOD-SITUATION-IN-MAHARASHTRA-CM-ON-ELECTION-TOUR

मुख्यमंत्रीजी, आपल्या पादुका इथल्या खुर्चीवर ठेवून जा !

राज्यातल्या काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोकांचं स्थलांतर सुरू आहे. अशावेळीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या महाजनादेश यात्रेत व्यग्र होते. अशाच पद्धतीचं राजकीय वर्तन आधीच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्यकर्त्यांनी केलं होतं. त्यावेळी माध्यमांनी त्यांना...

राज ठाकरेंचं नेतृत्व आणि विरोधी पक्ष…

मध्यंतरी राजाला साथ द्या अशा आशयाचं केविलवाणं गाणं तयार करून मनसे ने राज ठाकरे यांचं राजकारणात रिलाँचींग करायचा प्रयत्न केला होता. राजा एकटा पडलाय त्याला साथ द्या असं ते गाणं होतं. खरं म्हणजे नेत्याकडे...
रवीश कुमार, ravish-kumar, -ramon-megasasay-award, article, blog, marathi, maxmaharashtra

रवीश, तुझं अभिनंदन नाही करत दोस्ता…

आवाजात नाही, शब्दांत वजन असलं पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून मुख्यप्रवाहातील माध्यमांमध्ये गोंगाटवीरांची पैदास वाढलीय. या क्षेत्रात माझा जो काही अल्प अनुभव आहे, त्यावरून मला स्पष्टपणे सांगता येतं की, हा गोंगाट कोण करतंय, कोणासाठी करतंय,...

महाजनादेश

सड़क ख़ामोश हो जाएगी तो संसद आवारा हो जाएगी..! सड़क पर उतरो. रस्ता चांगला आहे. योग्य ठिकाणी पोहचवेल!! संसदेत नीट काम केलं नाही म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी सारख्या पक्षांना ‘सड़क’ चं मँडेट मिळालंय. हे मँडेट, महाजनादेश...
Amit-shukl-tweet-regarding-taslima-nasreen-boobs-viral-after-zomato-muslim-delivery-boy-controversy

Zomato : मुस्लीम महिलांचे स्तन आवडतात पण जेवण आवडत नाही

काल झोमॅटोच्या निमित्ताने हिंदू धर्माला ठोकण्याची एक चांगली संधी मिळालीय सर्वांना. डिलीव्हरी बॉय मुस्लीम असल्याने अमित शुक्ल नावाच्या कर्मठ हिंदूने जेवणाची डिलीव्हरी घ्यायला नकार दिला. आपण आपली ऑर्डर रद्द करत आहोत, आणि एका नॉन-हिंदू...

मांडवल्या बंद करा

विधानसभेच्या तयारी मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या व्यग्र आहेत. दुसरी टर्म मिळावी म्हणून ते महाजनादेश यात्रा काढणार आहेत. मुख्यमंत्र्यांना सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून सर्टीफिकेट दिलेलं असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला...

उन्नाव प्रकरण – कायद्यावर विश्वास ठेवावा कसा?

वो मेरे परिवार को मरवा देंगे... उन्नाव च्या बलात्कार पिडीत मुलगी भाजपाचा आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्याच्या भावाचं नाव घेऊन घेऊन रडत रडत सांगतानाचा व्हिडीयो अजूनही माझ्या डोळ्यांसमोरून जात नाहीय. 4 जून 2017...
opposition, government, ncp, bjp, congress, politics, news, marathi, blog, maxmaharashtra...

तुम्हाला झेपत नसेल तर व्हा बाजूला!

निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांची धुळधाण उडत आहे. लोकसभेचे तीन-तेरा वाजल्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये डिपॉझीट तरी वाचेल की नाही अशी भीती विरोधी पक्षांतल्या आमदारांना वाटतेय. अशीच भीती सत्ता पक्षातही आहे. पार्टी कधी घरी बसायला सांगेल माहित नाही....

शतप्रतिशत मध्ये शिवसेनेला हवा 50% वाटा

विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर कुरघोडी करायला सुरूवात केली आहे. केंद्रात दुसऱ्यांदा आणि राज्यात सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेनं आता हिस्सेदारीची भाषा बोलायला सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती 229...
congress, bjp, max maharashtra, marati news, who will win

BJP vs CONGRESS : विधानसभा कोण जिंकणार ?

काँग्रेसमध्ये बहुप्रतिक्षीत खांदेपालट झाला आणि भाजपाने ही आपली नवी टीम जाहीर करून टाकली. बाळासाहेब थोरात आणि चंद्रकांत दादा पाटील या वेगळ्या छापाचं राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या खांद्यावर राज्यातल्या दोन प्रमुख पक्षांचं नेतृत्व सोपवलं गेलंय. दोन्ही...

कायद्याचं राज्य आहे का?

भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांचा मुलगा आकाश विजयवर्गीय ने एका अधिकाऱ्याला बॅट ने मारहाण केली. त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाल्यानंतर आकाशच्या समर्थकांनी भाजपा कार्यालयाबाहेर गोळीबार करत आनंद व्यक्त केला. दुसरा एक व्हिडीयो आज आला...

निवडणूक लढवायची की नाही – विरोधी पक्षांतल्या आमदारांमध्ये प्रचंड दहशत

निकाल काय लागणार आहे, त्यामुळे निवडणूक लढायची की नाही याचा विचार केला पाहिजे, कशाला पैसे घालवा, झाकली मूठ सव्वा लाखाची – ईव्हीएमच सगळा खेळ करणार असेल तर निवडणुकीला काय अर्थ आहे, पाच वर्षे मतदारसंघात...

कशाला हवं विरोधीपक्षनेते पद…?

केंद्राप्रमाणेच राज्यातही विरोधी पक्षांवर नामुष्कीची वेळ आली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी आता विरोधी पक्षांना झगडावं लागत आहे. संख्याबळाच्या आधारावर काँग्रेसचं विरोधी पक्षनेतेपद आता सत्ताधारी पक्षाच्या मर्जीवर अवलंबून राहिलंय. अनेक वर्षे संसदीय राजकारणात वेगवेगळे चमत्कार घडवणाऱ्या...