मॅक्स स्पोर्ट्स

मॅक्स स्पोर्ट्स

मॅक्स स्पोर्ट्स

मुख्यमंत्री साहेब, कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या – आमदार यशोमती ठाकूर 

दुष्काळी परिस्थितीचा सामना करून कसा बसा संघर्ष करून जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने कर्जमुक्तीचा दिलासा दिला नाही. कर्जमाफीची घोषणा करणाऱ्या सरकारने अमरावती जिल्ह्यातील ३०१९५ कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती दिली नसल्याने या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी...

आज इंडिया आणि अफगाणिस्तान क्रिकेट सामना रंगणार

भारतीय संघाची आज वन-डे क्रिकेट वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध लढत रंगणार आहे. या वर्ल्डकपमधील पाचही लढती गमावणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्ध विक्रमी कामगिरी करण्याची संधी भारताला आहे. भारतीय फलंदाजही कमकुवत असलेल्या अफगाणिस्तानच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करण्याचा निश्चित प्रयत्न करतील. सध्या...

शिखर धवन विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. पीटीआयने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात शिखर धवनने शतकी खेळी केली होती. मात्र...

ICC World Cup 2019 : भारत न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे सावट 

भारताची वर्ल्ड कप स्पर्धेतील लढत न्यूझीलंडविरुद्ध १३ जूनला होणार आहे. ही लढत येथील ट्रेंटब्रिजवर होणार असून या लढतीवर पावसाचे सावट असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.  गुरुवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच...

विरेंद्र सेहवाग निवडणूक लढणार? लोकसत्ताची न्यूज ठरली फेक

राजकीय बातम्यांमध्ये पतंग उडवलेली चालते, असा सर्वसाधारण पत्रकारांचा समज असतो. त्याचमुळे कळतय-समजतंय अशा आशयाच्या बातम्या सर्रास दिल्या जातात. लोकसत्ता या वृत्तपत्राने विरेंद्र सेहवाग भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याची बातमी दिली होती....