मॅक्स रिपोर्ट

मॅक्स रिपोर्ट

दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचं निधन

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, दलित पँथरचे संस्थापक, बंडखोर लेखक आणि बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक राजा ढाले यांचे मुंबईत अल्पशा आजाराने निधन झालं आहे. ते ७८ वर्षांचे असून आज सकाळी विक्रोळीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा...

नांदेडमध्ये योगा लातुरात जमीन

योग गुरू रामदेव बाबा यांना लातुर मध्ये बाजारभावापेक्षा कमी दरात जमीन देण्याचं महाराष्ट्र सरकारने ठरवलं आहे. काहीच दिवसांपुर्वी नांदेड मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेव बाबांसोबत योगा केला होता. त्यानंतर रामदेव बाबांना सरकारने जमीन घेण्यासाठी...

मराठी भाषा भवन मुंबईच्या हद्दपार…

मराठी भाषा भवन केंद्र मुंबईत उभारण्यात यावे यासाठी साहित्यिकांसह अनेकांची मागणी आहे. ‘सरकारने मात्र या मागणीला हरताळ फासून मुंबईबाहेर नवी मुंबईत हलवण्याचा घाट घातला आहे, यातही भाजप-शिवसेना सरकारने बनवाबनवी करून केंद्राऐवजी उपकेंद्र उभारण्याचा घेतलेला...

कपिल सिब्बल म्हणजे विजय माल्या बरखा दत्तचा हल्ला

कपिल सिब्बल आणि त्यांची पत्नी यांनी सुरू केलेल्या तिरंगा टीव्हीचं शटर डाऊन झालं आहे. तिथल्या पत्रकार आणि कर्मचारी अशा 200 लोकांना सहा महिन्यांपासून पगारच आणि इतर देणीच सिब्बल यांनी दिलेली नाहीत. स्वतः दररोज कोट्यवधी...

Chandrayaan 2 : या दोघी आहेत चांद्रयानाच्या आर्कीटेक्ट

भारताच्या चांद्रयान- २ या मोहिमेचे विशेष आकर्षण म्हणजे पहिल्यांदाच दोन भारतीय महिला वैज्ञानिक या मोहिमेचं नेतृत्व करत आहेत. एम. वनिता आणि रितू करीधल या दोन महिला वैज्ञानिक आहेत ज्यांच्या खांद्यावर चांद्रयान -२ या मोहिमेची...

पुणे : गरवारे महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे धरणे

शेवटच्या वर्षी आवडीचे विषय निवडण्याला मनाई करणाऱ्या पुण्याच्या गरवारे कॉलेज प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना 10 विषयांपैकी आवडीचे विषय निवडायचं स्वातंत्र्य असतानाही कॉलेज प्रशासन दोनच विषयांपैकी एक विषय प्राविण्यासाठी निवडण्यास सांगत...

मोदी पंतप्रधान झाल्यापासून मॉब लिंचिंगमध्ये ८० टक्के मुस्लीमांचा मृत्यू – औवेसी

मी हिंदुंच्या विरोधात नाही मात्र हिंदुत्वाला माझा नेहमीच विरोध असेल. भाजपची जेव्हापासून सत्ता आली आहे तेव्हा पासून मुस्लीम समाजावर निशाना साधला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यू इंडियाची स्थापना करतायेत की भारताला हिंदुराष्ट्र बनवतायेत. अशी...

जेव्हा पाकिस्तानचे मंत्री करतात म्याऊ म्याऊ…

जगात ज्या वेगाने तंत्रज्ञानाचा विकास आणि वापर होऊ लागला आहे कधी त्याचा फायदाही होतो तर कधी तोटा ही होतो. चांगल्या वाईट अनुभवांसोबत गंमतीशीर अनुभवही आपल्या समोर येत आहेत. सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानच्या मंत्र्यांची जोरदार...

आमदार यशोमती ठाकूर यांची काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड

तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर यांची शनिवारी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यशोमती ठाकूर ह्या काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यंग बिग्रेटच्या असून या आधी यशोमती ठाकूर यांना अखिल...

जे उलटून जातात ते पलटूनही येतात… यशोमती ठाकूर यांचा आयाराम-गयारामांना टोला

तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर यांची शनिवारी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रासह राज्याचीही जबाबदारी असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकांत काँग्रेस नव्या जोमाने मैदानात उतरणार असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे....