Home मॅक्स ब्लॉग्ज

मॅक्स ब्लॉग्ज

मॅक्स ब्लॉग्ज

लॉकडाऊन नंतरचे ऑनलाइन शालेय शिक्षण

जग आता हाताच्या बोटावर आले आहे. एक क्लिक करा आणि जगातील कोणत्याही विषयाची विविध प्रकारची माहिती आपल्याला अगदी सहज उपलब्ध होते. या आभासी माहीतीच्या दुनियेत आता सरकारी शाळातील चिमुकल्यांची भर पडणार आहे. सरकारी शाळांतील...

जिकडे तिकडे आनंद गडे!

जिकडे तिकडे आनंद गडे! कारण; अरे यार परीक्षा रद्द झालीय ना. 2020 मध्ये अंतिम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांना तर चक्क विनापरिक्षा पदवी देणार आहेत म्हणे. त्यामुळे आनंद तर होणारच ना. वस्तुस्थिती पाहता जगभर कोरोनाचा उद्रेक...
Race (2016) - This movie teaches to throw stones at the sky.

रेस (२०१६) हा सिनेमा आकाशावर दगड मारायला शिकवतो.

आकाश किती सुंदर आहे. त्यावर का दगड मारायचं? त्यानं काय होतंय? तर हा विचार तसा नाहीये. आपण तो नीट समजून घेऊ. कदाचित आयुष्यात असे प्रसंग खूपदा येतात. जेव्हा आपल्याला खरंच आकाशावर दगड मारायचा असतो....

जीवनावश्यक कायदा काय आहे रं भाऊ?

आवश्यक वस्तू कायदा रद्द करावा अशी शिफारस डॉ.अशोक गुलाटी यांच्या नेतृत्वाखालील अर्थतज्ञ चमूने केली आहे. त्यापूर्वी जवळपास अशीच शिफारस नीती आयोगानेही केली होती. अलीकडे केंद्र सरकारने तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक...

हमीभावाच्या निमित्ताने…

आपण मध्यमवर्गीयांनी भारतातील कष्टकरी / शेतकरी / गरिबांसाठी दिल्या जाणाऱ्या हमीभाव, कर्जमाफी, सबसिडी इत्यादींकडे अधिक विधायकपणे पाहण्याची गरज आहे. मध्यमवर्गातील अनेक जणांना असे वाटते की देशातील गरिबांना / कष्टकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव, सबसिडी जाहीर करणे....

बाद होत नाही तो वाद, म्हणजेच वंशवाद !

सगळी दुनिया करोनाच्या संकटात मग्न असताना तिकडे अमेरिकेत धुमाकूळ माजलाय. त्याचे कारण आहे एका कृष्णर्णीयांची पोलिसांनी केलेली हत्या. तसं बघायला गेलं तर अमेरिकेत आफ्रो-अमेरिकन आणि तेथील स्थनिक पोलिस यांच्यात सतत संघर्ष घडत असतो. त्याला...
US lawmaker introduces a bill in Congress to declare Tibet as an independent country

अमेरिकेचे तिबेट कार्ड, चीनची कोंडी

अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये नुकतेच एक महत्त्वपूर्ण विधेयक मांडण्यात आले आहे. हे विधेयक तिबेटला स्वतंत्र देश म्हणून दर्जा देण्यासाठीचे आहे. या विधेयकाचे अत्यंत दूरगामी परिणाम येणार्‍या काळात होणार आहेत. चीनने अपेक्षेप्रमाणे यावर आक्षेप घेत हा आमच्या...

सोशल डिस्टन्स आणि जातीयवाद

पंच- कोन जात हो आप मोहन बाबू? मोहन- जी ब्राह्मीन! पंच- तो उसे आचरण करना भी सिखों मोहन- तो मुझे क्या करना होगा? पंच- मेलाराम के हाथ का खाना खाते हो! तुम्हे मालूम है कोन जात है वो? मोहन-...

जग थांबलं! पण राजकारण आणि जातीयता थांबली का?

जगावर आलेल्या संकटापासून सुटका मिळवण्यासाठी जग ठप्प झालं आहे. देशातील वाहतूक बंद आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही थांबलेले आहे. मात्र, या काळातही दोन गोष्टी थांबलेल्या नाहीत. त्या म्हणजे जातीयता आणि गलिच्छ राजकारण. याचा...
Vijay Chormare

करोनाच्या आकड्यांचा खेळ समजून घ्यायला हवा…

करोनाच्या संकटाच्या काळात चहुबाजूंनी काळजी वाढवणा-या बातम्या येत असताना प्रसारमाध्यमांतून अधिक भीतीदायक पद्धतीने बातम्या दिल्या जातात. लोकांना दिलासा देण्याऐवजी भीतीदायक वातावरण निर्माण केले जाते. करोनाच्या रुग्णांच्या बाबतीत आणि मृतांच्या बाबतीतही महाराष्ट्रातील आकडे सर्वात मोठे...
Cinema that influences survival- The Platform

जगण्यावर प्रभाव पाडणारा सिनेमा- द प्लॅटफॉर्म

कोरोनामुळे आपल्या देशात जी परिस्थिती आहे, ती पाहता हा सिनेमा आणि त्यातला 'मेसेज' समजून घ्यावाच लागेल. सिनेमाचा प्लॉट काहिसा असा आहे, एक तुरुंग आहे. एखाद्या टॉवर सारखं उभंच्या उभं. प्रत्येक मजल्यावर दोन व्यक्ती. किती...

राज्याचे प्रमुख कोण? मुख्यमंत्री की राज्यपाल…

सध्या सगळे जगच कोरोनाशी जीवघेणी झुंज देत असताना, ज्या महाराष्ट्रात भारतातील सर्वात जास्त रुग्ण आहेत आणि मृत्यू झाले आहेत. त्या महाराष्ट्रात मात्र, आपल्याला या विषयावर चर्चा करावी लागतेय हेच दुर्दैवी आहे. पण आज भारतातच...

भारत चीन सोबत युद्ध करण्यास सीमा रेषेवर खरंच सक्षम आहे का?

२०२० हे वर्ष भारत: चीन संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. यंदाच्या वर्षी भारताला चीनपासून अतिशय सावध रहावे लागणार आहे. कारण सागरी सीमा असो किंवा भौगोलिक सीमा, त्यांबाबत चीन अधिक आक्रमक भूमिका घेण्याची दाट शक्यता...

आंबेडकरवादी मिशनने घेतली मुलीच्या लग्नाची जबाबदारी अन् पित्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

कोरोना (corona) या महासंकटाला आवर घालण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाउन (Lockdown)  जाहीर करण्यात आला. 70 दिवसाच्या या काळात हातावर पोट असणाऱ्या लोकांचे बेहाल सुरु झाले. असंख्य कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली. त्या सर्वांची भूक भागवण्यासाठी आश्रयदाता...
Could the China-India border dispute trigger a military conflict?

भारत चीन युद्ध होणार? चीनचा लष्कराला तयार राहण्याचा इशारा

भारत आणि चीन दरम्यान असलेल्या बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात तणाव पाहायला मिळत आहे. चीन च्या राष्ट्रध्यक्षांनी लष्कराला तयार राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळं दिल्लीतही हालचाली वाढल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिनी...

कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांकडे कोणाचं लक्ष आहे का?

राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती भयानक आहे याची ही फक्त काही उदाहरणं आहेत. केरळ व दिल्ली सारखी सर्वांसाठी मोफत, सरकारी व दर्जेदार आरोग्य व KG ते PG शिक्षण आपण का देऊ शकत नाही. पिंपरीतील...

हुतु, तुत्सी आणि आपण

चला आज तुम्हाला हुतु आणि तुत्सींची गोष्ट सांगतो. १९९४ सालची गोष्ट आहे ही रवांडा ह्या आफ्रिकन देशामधली. ज्यामध्ये बहुसंख्याक हुतुनी अल्पसंख्याक तुत्सींचा नरसंहार केला होता. हा नरसंहार एवढा भयंकर होता की १० लाख तुत्सी...

जी श्रीकांत : तिकीट कलेक्टर ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर             

महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातूर जिल्हाधिकारी पदाची सूत्रं हाती घेऊन नुकतीच ३ वर्षे झाली. दिवसरात्र कोरोनाशी लढत असलेल्या, या लढ्याचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या श्रीकांत यांना कामाच्या नादात ही गोष्ट लक्षातही...

दादा कुठे आहेत…?

परवा खासदार गिरीश बापट म्हणाले, 'अजित दादा कुठे आहेत?' अजित दादांनी त्यांना उत्तर दिलं असेलही. पण बापटांच्या त्या प्रश्नांने मी स्वतः चकीत झालो. लॉकडाऊनच्या या सगळ्या काळामध्ये मंत्रालयात मला 10 ते 12 वेळा जावं लागलं. आणि...

तुमची मुंबई!!

होय लेकरांनो, मीच आहे तुमची मुबंई. तुमचं सांत्वन करायला, विचारपूस करायला आली आहे. ओळखलतं का मला? कारण आज माझी अवस्था असहाय्य आहे. मी दु:खी आहे कारण तुम्ही माझी लेकरं संकटात आहात. विंवचनेत आहात. कष्टात...