Home मॅक्स कल्चर

मॅक्स कल्चर

मॅक्स कल्चर

ललीत कला अकादमी तर्फे महाराष्ट्रातील चार कलाकारांचा गौरव

ललित कला अकादमीचा जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे साठाव्या राष्ट्रीय प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे आणि गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा उपस्थित होत्या. यावेळी अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे...

#IWGA2019 आय वूमन ग्लोबल अॅवार्ड यंदा पुण्यात

समाजिक कार्य करणाऱ्या महिलांना प्रेरणा देणारा आय वूमन ग्लोबल अॅवार्ड महिला दिनी अर्थात 8 मार्चला पुणे येथे पार पडणार आहे.  यंदा हा कार्यक्रम १८ मे ला अमेरिका , स्पेन , मेक्सिको या देशांमध्ये सुद्धा...

मलायकाचे हटके ख्रिसमस सेलीब्रेशन…

आज ख्रिसमस असल्याने त्याचे सेलीब्रेशन जोरदार सुरु झाले आहे. त्यातच नववर्षाच्या तयारीसाठी देखील तरुणाई सज्ज झाली आहे. या सगळ्यामध्ये सेलीब्रेटी सहभागी नाही असे कसे होईल... अनेक सेलीब्रेटीदेखील वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेशनच्या तयारीत दिसत आहेत. यामध्ये अभिनेत्री...

लोककला जिवंत ठेवण्यासाठी दुरशेत गावावातील सुशिक्षीत तरूणांचा पुढाकार

बाल्या व माळी नाच हा कोकणातील ग्रामिण पारंपारीक नृत्यप्रकार विलुत्प होण्याच्या मार्गावर आहे. मात्र पूर्वजांकडून मिळालेली ही पारंपारीक नाचाची कला जिवंत ठेवण्यासाठी दुरशेत गावातील सुशिक्षीत तरुणांनी पुढाकार घेतला अाहे. कोकणात मुख्यतः रायगड जिल्ह्यात गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी व होळी...

मोदी आणि पुतळ्यापेक्षा मेधा पाटकर उंच..!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं मोठ्या थाटात उदघाटन करत आहेत. नर्मदा जिल्ह्यातील केवडिया कॉलनी परिसरात उभारलेल्या या पुतळ्यासाठी तब्बल 2989 कोटी खर्च करण्यात आले आहेत. मात्र या पुतळ्यासाठी नर्मदा...