भारतकुमार राऊत

भारतकुमार राऊत

नरेंद्र मोदी नावाचे गारुड!

भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं आपल्या कारकीर्दीची तीन वर्षे पूर्ण केली आहेत. 26 मे 2014 रोजी दिल्लीत राष्ट्रपती भवनाच्या प्रशस्त प्रांगणात सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या खास उपस्थितीत मोदींनी सत्तेची वस्त्रे...

राहुल गांधी: काँग्रेसचे एक जीवघेणे दुखणे

दिल्लीतील उन्हाळा अपेक्षेप्रमाणे वाढतच चालला आहे. हवेतील जीवघेण्या उष्म्याबरोबरच राजकीय हवामानही तापलेलेच आहे. त्याचे चटके सर्वांनाच जाणवू लागले आहेत. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने वाजत-गाजत सत्ताग्रहण केले, त्या ऐतिहासिक घटनेला...
bharatkumar raut

पुन्हा `फ्रेंच राज्यक्रांती’!

खरे तर फ्रान्ससाख्या पश्चिम युरोपीयन देशाच्या अध्यक्षपदी कोण निवडून येतो, याचा `जनरल नॉलेज'ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपलिकडे आणखी कुणाचा फारसा संबंध असेल, असे वाटत नाही. भारतीयांसाठी अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आश्चर्यकारकरित्या निवडून आले. रशियात पुतीन...
bharatkumar raut

ज्वालामुखीच्या तोंडावर `आप’!

राजकीय पंडितांचे अंदाज व निरिक्षकांची निरिक्षणे जर खरी असतील, तर दिल्लीची बहुचर्चित  `आम आदमी पार्टी' (आप) सध्या फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. हा लेख लिहित असताना `आप'चे सर्वेसर्वा  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या सर्व...

भाजप विजयी!… पुन्हा!… पुन्हा!!.. आणि पुन्हा..!!!

हा लेख लिहित असताना दिल्लीत राजकीय भूकंपाचे तीव्र धक्के जाणवत आहेत. नैसर्गिक भूकंप होतात, तेव्हा जमीन हालू लागते व काही मिनिटांतच शांत होते, पण जमिनीखाली जे काही घडत असते, त्याचे दृश्य व अदृश्य परिणाम...
bharatkumar raut

मोदींनी फुंकले 2019 च्या लढाईचे रणशिंग!

ते दिवस आठवतात? 2011 चा सप्टेंबर महिना होता आणि गुजरातेत गांधीनगरमध्ये तेव्हाचे राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीन दिवसांचे सद्भावना उपोषण सुरू केले. तीन दिवसांत, त्यापूर्वी व नंतर सारा देश ढवळून निघाला. देशातील विविध...
bharatkumar raut

कुत्र्याचे वाकडे शेपूट; ते आता छाटाच!

कुत्र्याचे शेपूट नळीत घातले, तरी ते सरळ होत नाही; ते वाकडे ते वाकडेच राहते, असे म्हणतात. पाकिस्तानी राजकारण्यांचेही तसेच आहे. नरेंद्र मोदी तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान झाले, तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना त्यांनी मोठ्या...
bharatkumar raut

`जाईन विचारीत रानफुला…!’

गान सरस्वती किशोरीताई अमोणकर गेल्याची बातमी आली, तेव्हा सकाळ झालेली होती. रात्रीच्या अंधारातच शास्त्रीय गायकीतला हा लखलखता तारा निखळून गेला. त्यांनी वयाची संध्याकाळ अनुभवली होती. तरी सर्वत्र काळोख दाटलेला असतानाच, त्यांच्या रुपाने `घन तमी...
bharatkumar raut

`…आपुलाचि वाद आपल्याशी’

मर्सिडिझ बेंझची ऐषारामी एअर कण्डिशण्ड बस, त्यात पहुडलेले व शीतपेयांचे घोट घेणारे व पेपर वाचणारे आमच्या गरीब शेतकऱ्यांचे श्रीमंत नेते, पुढे-मागे तशाच उंची गाड्यांचा लांबलचक ताफा, तितक्याच पोलिसांच्या गाड्या, त्यातील पोलीस अधिकाऱ्यांची लगबग... अशी...
bharatkumar raut

ज्या देशात ‘हिंदुत्व’ हा शब्दही ‘पाप’ ठरतो…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जणू दिग्विजियी अश्वमेघ सुरू केला आहे. त्यांचा वारू आता एकामागून एक राज्ये काबीज करतच निघाला आहे. पंधरवड्यापूर्वी झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या भारतीय जनता पक्षाने पाचपैकी चार राज्ये काबीज...