गोष्ट पैशांची

गोष्ट पैशांची

गोष्ट पैशांची

मंदीला व्यापारयुद्धाचा तडका

जागतिक अर्थिक घडामोडी लक्षात घेता जागतिक अर्थ व्यवस्थेचं फार आशादायी चित्र आहे, असं दिसत नाही. अमेरिका आणि चीनच्या व्यापार द्वंद्वामुळे अनेक देशांच्या औद्योगिक आत्मविश्वासाचं खच्चीकरण झालं आहे. या व्यापार चकमकी थांबण्याची कुठलीच चिन्ह दिसत...

म्युच्युअल फंडांत पैशाची गुंतवणूक करताय? मध्यमवर्गियांनो सावधान !

म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकी विरुद्ध (सार्वजनिक) बँकांमधील ठेवी मधील फरक समजून घ्या. गेल्या काही वर्षात, म्युच्युअल मधला “म” देखील माहित नसलेल्या,  फारशा वित्तीय साक्षर नसलेल्या लाखो सामान्य नागरिकांनी आपल्या बचती ठेवी म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये घातल्या आहेत. त्याचे...

काळ्या पैशांमुळं सामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होत नव्हतं – राष्ट्रपती कोविंद

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या केंद्र सरकारच्या कार्यकाळातील शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरूवात झाली. काळ्या पैशामुळं सामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होत नव्हतं. मात्र, सरकारनं रेरा कायदा...

बचत गटांच्या उत्पादनांना ई-कॉमर्सची बाजारपेठ उपलब्ध

बचत गटांना सक्षम बाजार पेठा मिळाव्यात यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आता ई काॅमर्स सारख्या सक्षम माध्यामाची साथ मिळायला सुरूवात झाली आहे. आज बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर बचतगट आणि ग्रामीण कारागीरांनी बनवलेल्या उत्पादनांच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे...

समाजवाद म्हणजे काय ?

समाजवाद म्हणजे काय याच्या चर्चा करताना खालील माहिती घेऊनच चर्चा करणे आवश्यक : ज्या देशात कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर होते (सोव्हियेत रशिया), सत्तेवर आहेत (चीन, व्हियेतनाम), जय देशात डावी, जनकेंद्री सरकारे होती/आहेत (ग्रीस, लॅटिन अमेरिका) तेथे...

सरकारी बॅंकांनी तुमच्या खिशातून कमावले १० हजार कोटी!

बॅंकांनी गेल्या साडेतीन वर्षात तुमच्या खिशातून तब्बल १० हजार कोटी रुपये कमावले आहेत. आता तुम्ही म्हणाल हे शक्यच नाही. मात्र, हे खरे आहे. तुम्ही ज्या एटीएममधून पैसे काढतात त्या एटीएमएमच्या शुल्कातून आणि बचत खात्याच्या...

जॅक मा “अलीबाबा”चा प्रवर्तक, आणि चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती 

१९८० पासून चीन कम्युनिस्ट पक्षाचा सभासद आहे डेंग झिआओ पिंग यांनी १८ डिसेम्बर १९७८ मध्ये आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम जाहीर केला तो पर्यंत जगातील कोणत्याही कम्युनिस्ट पक्षाने डेंग यांनी वापरलेली भाषा, आर्थिक तत्वे वापरली नव्हती काल चीन कम्युनिस्ट...

भारत आर्थिक संकटात?

जर भारताच्या नागरिकांसाठी सत्ता वापरण्याची जबाबदारी आणि भारताच्या नागरिकांसाठी जबाबदार नसेल अशा कुणाच्याही हातात सत्ता किंवा शक्ती एकवटणं योग्य नाही. भारताच्या आर्थिक विकासासाठी विविध संस्था नेहमीच महत्वाच्या राहिल्यायत. सर्वांत शेवटी लोकांचं हित हेच सर्वतोपरी...

रिझर्व्ह बॅंकेचा दिलीप अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला २ लाखांचा दंड

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने दिलीप अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बारशी या बॅकेला २,००,००० रुपयांचा दंड केला आहे. या संदर्भात रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या पत्रात सोलापुर जिल्ह्यातील या बॅंकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बँकिंग रेग्युलेशन कायदा ...

फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉन: काहींची दिवाळी काहींचे दिवाळे ?

ज्यांचे जाहीर लाईफ मिशन नफा कमावण्याचे आहे त्या खाजगी मोठ्या इ-कॉमर्स कंपन्या वर्षामागून वर्षे हजारो कोटींचा तोटा का सहन करत आहेत ? विरोधाभासी ! अब्सर्ड ! अविश्वसनीय ! पण जमिनी सत्य ! फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉन दरवर्षी...