खडसेंची खदखद

खडसेंची खदखद

अधिवेशनानंतरही एकनाथ खडसेंचा पक्षश्रेष्ठींविरोधात संताप
‘कार्यकर्त्यांना वापरून फेकून देतात’’ ‘बाहेरून आलेल्यांना सन्मान, निष्ठावंतांची अवहेलना’’ ‘माझं मंत्रिपद गेल्यानं, जळगाव जिल्ह्याचं मोठं नुकसान’’ रावेर इथल्या कार्यकर्ता मेळाव्यात खडसेंनी व्यक्त केली खंत

‘विधानसभेत मी मांडलेल्या मुद्द्यांबाबत सरकारला एकही उत्तर देता आले नाही’’

‘’माझ्या मुद्यांवर सरकारनं स्पष्टीकरण दिलेलं नाही’’

‘आपल्याला आपला पक्ष टिकिट देवो अथवा न देवो, जनता माझ्या पाठीशी आहे’’

आगामी विधानसभा निवडणूकीत खडसेंना भाजपची उमेदवारी मिळेल का ?

खडसेंच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढण्यास सुरूवात झाली आहे

‘दुस-या पक्षातील लोकांना भाजपमध्ये मंत्रीपदे देऊन सन्मानाची वागणूक मिळतेय’’

‘पक्षातील निष्ठावंतांची अहवेलना होत आहे’’

‘मी चाळीस वर्षांपूर्वी लावलेले रोपटे (भाजप) आता मोठे झाले आहे’’

‘मला जसे बाजूला केले गेले, तसे तुम्हालाही एके दिवशी केले जाईल’’