अग्रलेख

अग्रलेख

तुम्हाला अंदाज का येत नाही ?

टीकेला ट्रोल समजायचं आणि ट्रोल ला संकटमोचक... या भावनेत सत्ताधारी पक्षातले लोक अडकलेयत. तुमच्यावर टीका केली नसती तर आपत्तीत खात्यात पैसे द्यायचे नसतात, चक्क्या बंद असताना गहू देऊ नयेत, पंक्चर बोटी जीव वाचवू शकत नाहीत...

सत्ता भिनली..

सत्ता भिनली की ती काय करू शकते. याचं प्रदर्शन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घडवून आणलं आहे. नागरी समस्या मांडणाऱ्या महिलेचा हात पिरगळावा इतक्या थराला महापौर पोहोचले. मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीचे महापौर लोकांशी असे...

राज ठाकरेंचं नेतृत्व आणि विरोधी पक्ष…

मध्यंतरी राजाला साथ द्या अशा आशयाचं केविलवाणं गाणं तयार करून मनसे ने राज ठाकरे यांचं राजकारणात रिलाँचींग करायचा प्रयत्न केला होता. राजा एकटा पडलाय त्याला साथ द्या असं ते गाणं होतं. खरं म्हणजे नेत्याकडे...

EVM : तुमचं मत चोरीला जातंय काय…

तुमचं मत चोरलं जातंय असं तुम्हाला वाटतं का? राज्यातल्या बहुतांश भागातील विरोधी पक्षातील कार्यकर्ते मत चोरीला गेल्याची भावना बोलून दाखवत आहेत. सत्ताधारी पक्षातल्या कार्यकर्त्यांना मात्र अद्याप थोडा शॉकच बसलेला आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्रात आम्हाला...

मांडवल्या बंद करा

विधानसभेच्या तयारी मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या व्यग्र आहेत. दुसरी टर्म मिळावी म्हणून ते महाजनादेश यात्रा काढणार आहेत. मुख्यमंत्र्यांना सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून सर्टीफिकेट दिलेलं असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला...