धारावीच्या विकासासाठी धडपडताहेत योगेश मोरे

0Shares
योगेश मोरे  बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीचे उमेदवार 
दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीच्या माध्यमातून  
निवडणुक लढवणारे योगेश मोरे यांच्याशी आज आपण
बातचीत करणार आहोत. या मतदारसंघात तरुणांसाठी स्पर्धा परिक्षा
केंद्र उभारायचा मोरे यांचा मानस आहे. आणि प्रशासकीय अधिकारी घडवायचे आहेत. त्यासाठी अथक
प्रयत्न सुद्धा ते करताहेत. व्यवसायाने वकील असलेले योगेश मोरे धारावीचा
विकास करण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्याशी केलेली ही बातचीत…