प्रकाश आंबेडकरांचं चाललंय काय ? – निखिल वागळे

2115Shares

प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीला यश मिळणार का? प्रकाश आंबेडकर जर महाआघाडीत सामील झाले तर काय असेल राज्याचे चित्र? प्रकाश आंबेडकरांची एकटे लढल्यास राज्याच्या राजकारणात काय परिणाम होईल? या विषयावर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे सडेतोड विश्लेषण पाहा…