नोकरी देणारी ‘तृतीयपंथीय एच आर’

20Shares
तृतीयपंथी म्हटलं की टाळ्या वाजवून पैसे मागणारे असं साधारण चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र, या परंपरेला छेद देत आंध्रप्रदेशमधून मुंबईत येऊन खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन एक तृतीयपंथी आज आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये एच आर विभागात कार्यरत आहे. होय, हर्षिला असं या तृतीयपंथीचं नाव आहे. तिनं आजवर अनेक गरजूंना नोकऱ्या दिल्या आहेत…आंध्रप्रदेश ते मुंबई असा तिचा तृतीयपंथी एच आर हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता…जाणून घेऊया तिच्या या प्रवासाविषयी