सामान्य तृतीयपंथी ते बँकर पारसचा भन्नाट प्रवास

142Shares

आपल्या समाजात अनेक घटक आहेत त्यातील तृतीयपंथी समाजाकडे आपलं नेहमीच दुर्लक्ष होत असते. तसेच तृतीयपंथींना नेहमीच सामान्य व्यक्तीच्या अधिकारापासून वंचित राहावं लागतेय. मग आधार कार्ड असो किंवा राशनकार्ड, पॅनकार्ड असो किंवा इलेक्शन कार्ड… साधं बँकमध्ये आपले खाते असावं हे देखील गरजेचं समजत जात नाही. आपले बँकेत खातं असले की सरकारच्या अनेक योजना आणि सुविधा मिळण्यास मदत होईल असे आवाहन बँकर तृतीयपंथी पारसने केलं आहे. सामान्य तृतीयपंथी ते बँकर पर्यंत चा प्रवास, काय आहे पारसची कहाणी जाणून घेऊयात तिच्याच जुबानी..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

eleven + 13 =