उत्तरप्रदेशमधील पत्रकारांचा कौल कुणाला? मॅक्समहाराष्ट्र EXCLUSIVE

मॅक्स महाराष्ट्रची टीम आता लोकसभा निवडणूकीच्या कव्हरेजसाठी उत्तरप्रदेशमध्ये दाखल झालेली आहे. आमचे प्रतिनिधी मनोज चंदेलिया यांनी जौनपूर लोकसभा मतदारसंघातील पत्रकारांसोबत चर्चा केली. जौनपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार कृष्णप्रताप, सपा-बसपा महागठबंधनचे उमेदवार श्यामसिंह यादव तर काँग्रेसकडून देवव्रत मिश्रा यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेशमधले पत्रकार लोकसभा निवडणूकीकडे कसं पाहतात हे जाणून घेऊया ‘जनतेचा जाहीरनामा’ या निवडणूक विशेष कार्यक्रमातून…