पाकिस्तानला का हवेत मोदी पंतप्रधान?

0Shares

पाकिस्तानला का हवेत मोदी पंतप्रधान, मनेका गांधी का धमकावतायत मुसलमानांना, भारतीय जनता पक्ष मुसलमानांना का देत नाही प्रतिनिधीत्व, काश्मिरमध्ये भाजपच्या चिन्हातून भगवा रंग का झाला गायब.. ? पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांचं भाजपा-पाकिस्तान आणि मुसलमान विषयावरील विश्लेषण. पाहा आणि शेअर करा.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

2 + 2 =