सामाजिक कार्यकर्त्यांचा जाहीरनामा

सामाजिक कार्यकर्त्यांचा जाहीरनामा
19Shares

नोटबंदीनं काय झालं, सरकारविरोधात का बोलू दिलं जात नाही, राज्यघटनेनुसार काम करू दिलं जातं का अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर काय वाटतंय पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना…पाहा मॅक्स महाराष्ट्रच्या ‘जनतेचा जाहीरनामा’ या निवडणूक विशेष कार्यक्रमातून…