Home > News Update > शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीची नांदेडमध्ये तोडफोड

शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीची नांदेडमध्ये तोडफोड

शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीची नांदेडमध्ये तोडफोड
X

नांदेड उत्तर विधानसभा मतदासंघाचे विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीची अज्ञाताकडून तोडफोड करण्यात आली आहे. ते नांदेड मधील देगाव कुराडा येथे लग्न समारंभासाठी गेले असताना काही वेळापूर्वी हा प्रकार घडला आहे. या मागील कारण अद्याप समोर आलेले नाही.






Updated : 17 March 2024 11:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top