अनंत गीतेंच्या प्रचारार्थ नीलम गोऱ्हेंच्या रायगडमध्ये प्रचारसभा

273
0
52Shares

केंद्रीय मंत्री अनंत गितेंना रायगड जिल्ह्यातील जनतेनं सातव्यांदा निवडून द्यावं, असं आवाहन शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केलंय. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीसह शेतकरी कामगार पक्षावर टीका केली.