कॉम्प्युटर बाबा वर गुन्हा दाखल

0Shares

मध्यप्रदेश सरकारने राज्यमंत्री दर्जा दिल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या कॉम्प्युटर बाबाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कॉम्प्युटर बाबा सध्या काँग्रेससाठी प्रचार करत आहेत. आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.