मॅक्स वूमन

मॅक्स वूमन

मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना जागा नाही…

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या रविवारी 16 जून रोजी झालेल्या विस्तारात एकाही महिलेला जागा पटकावता आली नाही. 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांचा समावेश फडणवीस मंत्रिमंडळात करण्यात आला. क्षेत्रिय राजकारणाचा विचार करून राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न या...

उज्ज्वला योजनेत सरकार करणारा ‘हा’ मोठा बदल…

मोदी सरकारला पुन्हा एकदा सत्तेत आणणाऱ्या योजनांपैकी एक असणाऱ्या उज्ज्वला गॅस योजनेत आता सरकार बदल करण्याची शक्यता आहे. देशभरामध्ये ग्रामीण भागांतील लक्षावधी घरांना स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर पुरवण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम ‘मोदी सरकार एक’ ने हाती...

म. गांधींविषयी ट्विट करणाऱ्या आयएएस अधिकारी निधी यांची बदली

म. गांधी यांच्याविषयी ट्विट करणाऱ्या मुंबई महापालिकेतील सह आयुक्त अधिकारी निधी चौधरी यांची बदल करण्यात आलीय. त्यांची मंत्रालयातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात तात्काळ बदली करण्यात आलीय. याशिवाय राज्य सरकारकडून निधी यांना ट्विटसंदर्भात खुलासाही...

मेडिकल कॉलेजची लोकं दुटप्पी का बोलली ?

"ज्या दिवशी कॉलेजमध्ये आम्ही दाखल होतो तेव्हापासूनच जात आणि रिजर्वेशनवरून टोमणे सुरू होतात. हे केवळ सोबतचे विद्यार्थीच नाही तर टीचर देखील करतात." वैद्यकीय अभ्यासक्रमाला शिकणारी एक विद्यार्थीनी सांगत होती. " सर्व मित्र मैत्रिणी सोबत...

महिला खासदार का ट्रोल होत आहेत ?

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधून तृणमुल काँग्रेसच्या (टीएमसी) नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांनी संसद परिसरात काढलेल्या फोटोवरून त्यांना सध्या ट्रोल केलं जातय. संसदेत...

शेती गहाण ठेवून सुरू आहे चारा छावणी

शेतकरी आपल्या गुराढोरांसह छावणीवर राहतो, तेव्हा त्याच्या काय समस्या असतात, एकप्रकारे छावणीमुळ जनावरांसाठी आधार मिळाला असला, तरी त्याच्या पुढे काय आहेत समस्या ? एवढंच नाही तर गावात भयंकर दुष्काळ पडल्यानं आणि रोजगार नसल्यानं काही...

कामाच्या प्रचंड तणावाला रॅगिंग कसं म्हणायचं, संशयित आरोपी डॉक्टर्सचं स्पष्टीकरण

मुंबईतल्या नायर रूग्णालयातील डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तीनही महिला डॉक्टर्सनी मार्ड संघटनेकडं आपलं म्हणणं सादर केलंय. यात कामाच्या ताणाला रॅगिंगचं स्वरूप देण्यात आल्याचं या तीनही डॉक्टरांनी मार्डकडे सादर केलेल्या निवेदनात...

डॉ. पायल यांचा जातीयवादातून बळी – ऍड गुणरत्न सदावर्ते

नायर रुग्णालय येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आदिवासी समाजातील पायल तडवी हिने तीन वरिष्ठ डॉक्टरांच्या छळाला कंटाळून दोन दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. या घटनेची सी आय डी चौकशी व्हावी, अशी मागणी ऍड गुणरत्न सदावर्ते यांनी...

रक्षा खडसे यांना केंद्रात मंत्री पद मिळणार का?

‘पक्षाने केंद्रात मंत्रिपदाची संधी दिली तर आपण आनंदाने जबादारी पार पाडू’ असं मत भाजपच्या रावेर मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलतांना व्यक्त केलं आहे. रक्षा खडसे ह्या दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आल्या आहेत....
एवढं शिकूनही जातीयवाद काही थांबेना

एवढं शिकूनही जातीयवाद काही थांबेना

मुंबई येथील नायर रूग्णालयातील वरिष्ठ महिला डॉक्टरांच्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली होती. छळ करणाऱ्या तीनही महिला डॉक्टर अचानक गायब झालेल्या आहेत. डॉ. पायल यांना आदिवासी असल्यानंही मानसिक त्रास देण्यात आला...