Home > मॅक्स व्हिडीओ > महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाकडे ग्राहकांची पाठ का?

महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाकडे ग्राहकांची पाठ का?

X

महावितरणचा संप कशासाठी? महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाला ग्राहकांचा पाठींबा का नाही? महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं नेमकं काय चुकतंय? याविषयी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी भूमिका मांडली आहे.


Updated : 4 Jan 2023 1:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top