बाजार समितीतल्या मजुरांचा जाहीरनामा

12Shares

१५ वर्ष काम करून देखील पोट भरण्यापुरतं मजुरी मिळत नाही. गेल्या ३ ते ४ वर्षात कामं मिळण्याचं प्रमाण खूप कमी झाले आहे… बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या मजुरांना काय वाटतं निवडणुकांविषयी जाणून घेऊया मॅक्स महाराष्ट्र जनतेच्या जाहीरनाम्यामधून