छोट्या व्यावसायिकांचा जाहीरनामा

छोट्या व्यावसायिकांचा जाहीरनामा
12Shares
नोटबंदी, जीएसटी यासारख्या निर्णयांचा चांगला-वाईट परिणाम हा छोट्या व्यावसायिकांवर झालाय…मात्र, काहींना या दोन्ही निर्णयामुळं फायदा तर काहींना याचा तोटा झालाय… या दोन्ही निर्णयांमुळं नुकसान होत असल्याचं बहुतांश छोट्या व्यावसायिकांचं म्हणणं आहे…