मुक्तसंवाद कुलगुरू डॉ. धारूरकर यांच्या पत्नी डॉ. शुभदा यांच्याशी

5Shares

डॉ. शुभदा धारूरकर त्रिपुराचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर धारूरकर यांच्या सुविद्य पत्नी. त्या इतिहासाच्या प्राध्यापक होत्या. याचं विषयात त्यांनी पीएचडी पदवी संपादित केली आहे. त्यांची ३ पुस्तक प्रसिद्ध आहेत. कुलगुरूंची पत्नी म्हणून आलेल्या अनुभवासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे श्रध्दा बेलसरे-खारकर यांनी…