Home > Video > औरंगजेब आपल्या भावाचा शत्रू का बनला?

औरंगजेब आपल्या भावाचा शत्रू का बनला?

औरंगजेब आपल्या भावाचा शत्रू का बनला?
X

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकाऱणात औरंगजेबाचे नाव गाजते आहेत. औरंगजेब नेमका कसा होता, तो आपल्याच भावाचा शत्रू का बनला, असे अनेक प्रश्न या निमित्ताने चर्चेत आले आहेत. इतिसहासाकडे कसे पाहावे या विशेष मालिकेच्या सहाव्या भागात विश्लेषण करत आहेत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक राम पुनियानी....

Updated : 29 May 2022 3:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top