Home > Video > बौद्ध आणि जैन इतिहास पुसला गेला आहे का?

बौद्ध आणि जैन इतिहास पुसला गेला आहे का?

बौद्ध आणि जैन इतिहास पुसला गेला आहे का?
X

देशातील धार्मिक इतिहासाच्या मुद्द्यावर सध्या बरेच वाद समोर येत आहेत. विविध विचारसरणींच्या लोकांकडून इतिहासाचे विविध दाखले दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर बौद्ध आणि जैन संस्कृतीवर हिंदू धर्माने आक्रमण केलं होतं का, बौद्ध आणि जैन इतिहास पुसला गेला का, याचे विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ इतिहास अभ्यास राम पुनियानी यांनी...

Updated : 28 May 2022 2:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top