Home > Video > Electricity Worker Strike : वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्यच आहेत : विश्वास उटगी

Electricity Worker Strike : वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्यच आहेत : विश्वास उटगी

X

गेल्या आठ वर्षातील कामगारांच्या आंदोलनापैकी एक आंदोलन खाजगीकरणाविरोधात वीज कंपनी कर्मचारी अधिका-यांनी संप पुकारला आहे. अदानी- अंबानी वीज उद्योगात आले तर काय होईल. हा संप महत्वाच्या कशासाठी आहे या विषयी बॅंकीग तज्ञ आणि कामगार नेते विश्वास उटगी यांनी केलेलं विश्लेषण...




Updated : 4 Jan 2023 1:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top