Home > Politics > मॅक्स महाराष्ट्राचं भाकीत ठरलं खरं, उध्दव ठाकरे यांचा फॉर्म्युला मान्य

मॅक्स महाराष्ट्राचं भाकीत ठरलं खरं, उध्दव ठाकरे यांचा फॉर्म्युला मान्य

X

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर पाठींबा देणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर 22 जून रोजी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर यांनी भाजप एकनाथ शिंदे यांना समर्थन देतील, असं भाकीत केलं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना उध्दव ठाकरे पाठींबा देण्यास तयार होतील का? असा पेच निर्माण होऊ शकतो, असं विश्लेषण केलं होते. तर हे विश्लेषण खरं ठरलं आहे. त्यामुळे मॅक्स महाराष्ट्रचे भाकीत खरे ठरल्याचे चित्र आहे. पहा काय होतं मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर यांचे विश्लेषण...

Updated : 30 Jun 2022 12:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top