शेती आणि सध्याची परिस्थिती

0Shares

उदरनिर्वासाठी सुरू करण्यात आलेला जगातील सर्वात पहिला व्यवसाय म्हणजे शेती. भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये काळाच्या ओघात शेतीवर काय परिणाम झाले, याविषयी मॅक्स महाराष्ट्रनं संवाद साधलाय कृषी अर्थतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्याशी.