मॅक्स वूमन

मॅक्स वूमन

मॅक्स वूमन

पाठीवरचं घर

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना तळावर आलेल्या ऊस तोड कामगार कामगारांशी संवाद साधला असताना ऊसतोड कामगारांचे प्रश्न आणि आयुष्य कसं जगतायत ते… याचा आढवा घेतलाय हेमंत गायकवाड यांनी पाहा हा व्हिडिओ… https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/2647907815235892/ बीड जिल्ह्यातील पाटोदा...

सद्यस्थितीत युद्ध भारतासाठी चांगलं नाही – सुचेता दलाल

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. युद्धज्वराची परिस्थिती निर्माण होऊ पाहतेय. अशा परिस्थितीत युद्ध भारतासाठी चांगलं नसल्याचं मत मनीलाईफच्या व्यवस्थापकीय संपादक सुचेता दलाल यांनी व्यक्त केलंय. कुठल्या कारणांमुळं भारताला युद्ध परवडणार नाही...काय...

अश्विनी पाटील यांनी साकारलं शहीद पतीचं स्वप्न 

दहशतवाद्यांशी लढतांना शहीद झालेल्या पतीच्या दुःखातून सावरत तिनं पतीचं स्वप्न पूर्ण केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील माळसा बेलेवाडी इथले सातप्पा महादेव पाटील यांचं ११ ऑक्टोबर २०१३ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढतांना वीरमरण आलं होतं. त्या दुःखातून सावरतच...

Valentine Special- प्रेम, सेक्स, गर्भनिरोधक…..

व्हॅलेंटाईन्स डे हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रेम त्यातून निर्माण होणारी भावना, सेक्स आत्ताच्या जीवनातला महत्वाचा भाग याचा आरोग्याशी कसा संबंध येतो. याचा संबंध नक्की काय ? यातले धोके कोणते ?...

काँग्रेस नेत्याच्या घरातून १५ लाखांच्या सोन्याच्या बिस्किटांची चोरी 

घरकामं करणाऱ्या नोकरानंच घरमालकाच्या घरातील मुद्देमालावर हात साफ केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय. काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि नाशिक महापालिकेच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्या घरी ही चोरी झालीय.  नाशिक शहरातील टिळकवाडी इथं दौलत नावाच्या बंगल्यात हेमलता पाटील...

तिहेरी तलाकचं भवितव्य लोकसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल

बहुचर्चित असलेली दोन विधेयकं मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचं अधिवेशन संपलं तरी राज्यसभेत मंजूर होऊ शकलेली नाहीत. त्यामुळं या दोन्ही विधेयकांचा निर्णय आता लोकसभा निवडणुकांनंतरच होईल, हे स्पष्ट झालंय. तिहेरी तलाक विधेयक मुस्लीम समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असलेलं...

शिवसेनेचं दबावतंत्र! चाणक्य निवडणूक

आगामी निवडणुका लक्षात घेता प्रत्येक पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. मात्र असं जरी असलं तरी ज्या प्रकारे विरोधक महाआघा़डी करून आपली एकी दाखवत आहे. तशी एकी सत्तेत बसलेल्या सेना-भाजपात पाहायला मिळत नाही. सेना-भाजपामध्ये युती...

प्रियंका गांधींचा लखनौमध्ये पहिला रोड शो 

आज पासून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी स्विकारल्यानंतर प्रियंका गांधींचा हा पहिला रोड शो आहे. तसेच त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि पश्चिम भागाची जबाबदारी असलेले काँग्रेस नेते...

मराठवाडा – दुष्काळाच्या झळा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी पर्यायी पिकांकडे वळवला मोर्चा

ऊस आणि दुष्काळाचा संबंध हा थेट पाण्याशी निगडीत आहे. अनेक तज्ज्ञांनी लातूरच्या दुष्काळासाठी मोठ्याप्रमाणावर केल्या जाणाऱ्या ऊस शेतीलाही जबाबदार धरलंय. ऊसाच्या शेतीसाठी मोठ्याप्रमाणावर पाणी लागतं, त्यातून पाणी पातळी कमी होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे....

कॅन्सरशी झगडत ‘तिने’ केला 30 हजार किमीचा प्रवास

कॅन्सरशी झगडत आपल्या १४ वर्षाच्या मुलीसह १७७ दिवसात ३०,२२० कि.मी. प्रवास करत कॅन्सरच्या जनजागृतीसाठी भारतभर प्रवास करणा-या मायलेकींना चित्तथरारक अनुभव... पहा हा व्हिडीओ