मॅक्स किसान

मॅक्स किसान

काय आहेत ग्रामीण भागातील महिलांच्या आगामी सरकारकडून अपेक्षा

देशात सध्या निवडणूकांचं वातावरण आहे. ग्रामीण भागातील पुरुष बाहेर पडतात. मात्र, महिला बाहेर पडताना दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या समस्या, उमेदवाराबाबतचं मत, गेल्या 5 वर्षात उमेदवारांनी काय कामं केली. उमेदवारांच्या कामाबाबत त्या समाधानी आहेत का? अशा...

मराठवाड्यात अवकाळी पावसाने घेतले दोन बळी

दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी परिस्थिती मराठवाड्यातील जनतेची झाली आहे. दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र, या पावसाने मराठवाड्यातील जनतेला दिलासा देण्याऐवजी मोठे नुकसान झाले आहे. य़ा पावसाने दोन व्यक्तींचा बळी...
शेतकऱ्यांच्या आयुष्याचीच ‘होळी’

शेतकऱ्यांच्या आयुष्याचीच ‘होळी’

‘’जहाँ डाल डाल पर सोने की चिडीया करती है बसेरा वो भारत देश है मेरा’’ किंवा ज्या देशातून सोन्याचा धूर निघायचा त्याच भारतातून आताही धूर निघतोय पण तो धूर शेतकऱ्यांच्या जळणाऱ्या चितेचा आहे. तर...

मोहिते पाटलांचा शेतकरी हिताचा कळवळा साफ खोटा

सत्ता, पद, पैसे दुय्यम असून शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा असं सांगत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आता याला माझा विरोध असण्याचं काही कारण नाही. रणजीतसिंह मोहिते पाटलांनी कोणत्या पक्षात जावे हा...

बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तीन आत्महत्या…

बीड जिल्हात सर्वाधिक जलयुक्त शिवाराची काम झाली असा दावा स्वत: बीड जिल्ह्याच्या पालक मंत्री पंकजा मुंडे करतात. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्याचं जोरदार भाषण राज्याच्या विधीमंडळात ठोकतात. मात्र, त्या वाढलेल्या...